Breaking News

Tag Archives: लातूर

धुर हल्ल्यातील एक जण महाराष्ट्रातीलः भाजपा खासदाराच्या शिफारसीवर संसदेत

भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत आणि लोकशाहीचे सभागृह असलेल्या संसदेवर आज अज्ञात दोघांनी लोकसभेच्या दालनात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत बुटाच्या आत लपवून आणलेल्या कॅडल स्मोक यंत्राच वापर करत सभागृहात पिवळा धूर सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेत लोकसभेतील कोणत्याही सदस्याला शाररीक दुखापत झाली नाही. मात्र घबराहट पसरली. परंतु काही …

Read More »

छत्रपती संभाजी नगर, लातूरमध्ये शासकीय दरात उपचार पण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

छत्रपती संभाजी नगर आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालयाचे परिचालन आणि व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण …

Read More »

मराठवाड्यातील शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरमध्ये सर्वाधिक वसतिगृहे जळकोट, अहमदपूर येथील शासकीय वसतिगृहे ; लामजना येथील निवासी शाळेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

शासन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सामाजिक न्याय विभागाकडून लातूर जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जळकोट आणि अहमदपूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या, तसेच लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या इमारतीचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. …

Read More »