Breaking News

Tag Archives: मोबाईल

उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा राज्यातील कमी विकसित भागांना फायदा

उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन प्रोत्साहने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील कमी विकसित भागांमधील उद्योगांना याचा फायदा होईल. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. यानुसार थ्रस्ट सेक्टर (प्राधान्य क्षेत्र) …

Read More »

एप्रिल-ऑगस्टमध्ये भारतातून मोबाईलची निर्यात ४७ हजार कोटींवर ४ हजार कोटींचे मोबाईल केले निर्यात

चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत भारतातून मोबाईल फोनची निर्यात जवळपास दुप्पट होऊन ५.५ अब्ज डॉलर (सुमारे ४५,७०० कोटी रुपये) झाली आहे. मोबाईल उद्योग संघटना इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने ही माहिती दिली. ICEA ने सांगितले की, एप्रिल-ऑगस्ट २०२३ मध्ये भारतातून मोबाईल फोनची निर्यात सुमारे ३ अब्ज डॉलर (४,८५० कोटी …

Read More »