Breaking News

Tag Archives: ओटीटी प्लॅटफॉर्म

जिओचा नवा मनोरंजन प्लॅन अवघ्या ८८८ रूपयात या ओटीटी प्लॅनचे आनंद लुटता घेता येणार

जिओने अलीकडेच एक आकर्षक पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे ज्यात उत्साही स्ट्रीमर्सना लक्ष्य केले आहे. JioFiber आणि Jio AirFiber वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेली ही ₹८८८ मासिक योजना, सर्वसमावेशक स्ट्रीमिंग पर्यायांच्या वाढत्या मागणीला Jio चे उत्तर असल्याचे दिसते. प्लॅनमध्ये ३० Mbps च्या स्पीडवर अमर्यादित डेटा कॅप केलेला आहे. हे मानक स्ट्रीमिंग गरजा …

Read More »

साऊथचा ‘जेलर’ चित्रपट मराठीत

गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड ठिकाणी …

Read More »

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानचा ‘लग्न कल्लोळ’

लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत. श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम …

Read More »

थलापती विजयचा ‘लियो’ ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज; वाचा कधी आणि कुठे ?

थलापती विजयचा ‘लियो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘लियो’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत. मात्र आता विजयच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच हा …

Read More »

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना मिळणार “या” कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना कायदेशीर पाठबळ ही मिळणार

चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन, कामाचा करारनामा, बोनस, उपदान प्रदान, भविष्य निर्वाह निधी, भारतीय कर्मचारी विमा योजना, बालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा …

Read More »