Breaking News

Tag Archives: एटीएम

एटीएममधून आणि युपीआयचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाणा १०.३७ टक्क्याने वाढले

भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट वाढत असतानाही FY२०२४ मध्ये ऑटोमेटेड टेलर मशीन्स अर्थात एटीएम ATM मधून सरासरी मासिक पैसे काढण्यात ५.५१ टक्के वाढ झाली आहे. कॅश लॉजिस्टिक कंपनी सीएमएस इन्फोसिस्टमने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २३ मधील पैसे काढण्याचे प्रमाण १.३५ कोटी रुपये होते ते आर्थिक वर्ष …

Read More »

कार्डची झंझट संपली, आता यूपीआयद्वारे एटीएममधून काढता येणार पैसे ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये प्रदर्शित

आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) वरूनही रोख रक्कम काढता येईल. मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय एटीएम (UPI ATM) प्रदर्शित करण्यात आले आहे. हे एटीएम वापरण्यासाठी कार्डची गरज नाही. फक्त क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढता येतात. यूपीआय एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे. …

Read More »