Breaking News

Tag Archives: एचडीएफसी बँक

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे रोखे जारी करण्याच्या वार्षिक नूतनीकरणास मंजुरी दिली. गेल्या वर्षी, खाजगी क्षेत्रातील बँकेच्या मंडळाने एकूण ₹५०,००० कोटीपर्यंतचे रोखे जारी करण्यास मान्यता दिली. ठेवीतील वाढ आणि पत वाढीदरम्यान FY25 मध्ये एकूण रोखे जारी करण्यात ₹१०,००० कोटींनी वाढ …

Read More »

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएमच्या One97 ला दिली परवानगी 'मल्टी-बँक' मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून दिली मान्यता

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने One97 Communications ला UPI प्लॅटफॉर्मवर ‘मल्टी-बँक’ मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे. ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक One97 ला PSP (पेमेंट सिस्टम प्रदाता) बँका म्हणून काम करतील, NPCI ने एका …

Read More »

व्होडाफोन आयडिया ला एचडीएफसी बँकेने दिला आधार व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मदतीला धावून आली एचसीएफसी बँक

व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीला देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडून आधार मिळाला आहे. बँकेनं परवाना शुल्क भरण्यासाठी आणि ५G स्पेक्ट्रमच्या देयकाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यासाठी व्होडाफोन आयडियाला २ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिलं आहे. हे कर्ज दोन वर्षांसाठी असून ते सप्टेंबरच्या मध्यात टेलिकॉम कंपनीला देण्यात आलं होतं. एका मीडिया …

Read More »

एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल जाहीर दुसऱ्या तिमाहीत १५,९७६ कोटींचा निव्वळ नफा

एचडीएफसी बँकेने सोमवारी (१६ ऑक्टोबर) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे (जुलै-सप्टेंबर) निकाल जाहीर केले. एचडीएफसी बँकेचा स्वतंत्र निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५०.६ टक्के वाढून १५,९७६.११ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने १०,६०९५.७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. दुसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ७८,४०६ कोटी …

Read More »

तीन खाजगी बँकांची एफडीवरील व्याजदरात कपात या तीन बँकांनी केली व्याज दरात कपात

अ‍ॅक्सिस बँक, येस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी एफडीवरील व्याजदरात ऑक्टोबरमध्ये कपात केली आहे. व्याजदरामध्ये सुधारणा केल्यानंतर अ‍ॅक्सिस बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टक्के ते ७.१० टक्के व्याजदर देईल. नवीन व्याजदर १० ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने २ वर्षांवरून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठीचा व्याजदर …

Read More »