Breaking News

Tag Archives: आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत

विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप, आठ हजार कोटींचा रुग्णवाहिका महाघोटाळा

राज्यभरातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी अ‍ॅम्ब्युलन्समधून पैसे कमावण्याचा सरकारने उद्योग सुरु केला आहे. अ‍ॅम्ब्युलन्सचे चार हजार कोटीचे टेंडर ८ हजार कोटीपर्यंत फुगवले आहे. मंत्र्यांच्या नातेवाईकाचा, जवळच्या ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी सरकारने हे टेंडर फुगवल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचा सरकारचा कार्यक्रम …

Read More »

टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंना आली जाग, आरोग्य यंत्रणेचे व्हिजन २०३५ जाहिर ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश

राज्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय रूग्णालयात नुकत्याच झालेल्या रूग्णांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड सर्वचस्तरातून उठविण्यात येत आहे. तसेच विविध राजकिय पक्षांकडूनही टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेच्या कायापालटाबाबत व्हिजन २०३५ जाहिर केले. राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने …

Read More »

धर्मादाय रूग्णालय योजनेची आदर्श कार्यप्रणाली जाहीर: या नियमांचे पालन करावे लागणार

धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणा-या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून १ सप्टेंबर २००६ पासुन धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे. या योजनेनुसार धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना अधिक प्रभावी व पारदर्शीपणे आरोग्य सेवा प्राप्त व्हावी, यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याबाबतचा निर्णय …

Read More »