Breaking News

Tag Archives: आयसीआयसीआय बँक

आयसीआयसीआय बँकेचे संस्थापक अध्यक्ष नारायणन वाघुल यांचे निधन

प्रख्यात भारतीय बँकर आणि आयसीआयसी ICICI लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष नारायणन वाघुल यांचे वयाशी संबंधित आजारांमुळे चेन्नई येथे आज १८ मे रोजी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. नारायणन वाघुल यांच्या पश्चात पत्नी पद्मा वाघुल, मुले मोहन आणि सुधा आणि नातवंडे संजय, काव्या, अनुव आणि संतोष असा परिवार आहे. त्यांना सकाळी पहाटे …

Read More »

या दोन बँकांनी जारी केले भागधारकांसाठी डिव्हिडंड आरबीएल आणि आयसीआयसीआय बँकेने दिले मोठे गिफ्ट

आर्थिक वर्ष संपत आल्याने प्रत्येक संस्थांकडून त्यांच्या वित्तीय वर्षाचा जमा-खर्च सादर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बँकींग क्षेत्रातील दोन बलाढ्य बँका असलेल्या संस्थांनी त्यांचा ताळेबंद जाहिर केल्यानंतर त्यांच्या शेअर्सचे लाभ धारक असलेल्यांना लाभांश जाहिर केला आहे. आयसीआयसीआय ICICI बँकेने मार्च तिमाहीत रु. १०,७०८ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो मागील …

Read More »

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणार लाभांश ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणारी पहिलीच बँक

सध्या कंपन्या त्यांचे सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या भागधारकांना लाभांशाची घोषणा केली आहे. ब्रोकिंग क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने १६ ऑक्टोबर रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले. यावेळी कंपनीने लाभांश देण्याचीही घोषणा केली. गेल्या ६ महिन्यांत कंपनीने दुसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा सप्टेंबर तिमाहीत नफा …

Read More »

ICICI आणि Kotak Mahindra ला नियमांचे उल्लंघन केल्याने मोठा दंड आरबीआयची कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी सांगितले की त्यांनी ICICI आयसीआयसीआय बँक आणि Kotak Mahindra कोटक महिंद्रा बँकेवर काही नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही बँकांबद्दल आरबीआयने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर …

Read More »

ICICI बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा इतके मिळेल व्याज

ICICI बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन व्याजदर १६ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. याशिवाय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्‍या गोल्डन इयर्स एफडीचा कालावधी वाढवला आहे. ICICI अर्थात आयसीआयसीआय बँक ७ ते २९ दिवसांत परिपक्व होणार्‍या एफडीवर ३.०० टक्के व्याजदर देत आहे. तर बँक पुढील ३० …

Read More »