Breaking News

Tag Archives: लॅपटॉप

लॅपटॉप बॅटरी दीर्घकालीन टिकण्यासाठी करा ‘हे’ उपाय लॅपटॉप ची बॅटरी काम करताना लवकर संपते तर वापर या टिप्स

आजकाल कार्यलायीन कर्मचारी ऑफिसमधील कामासाठी डेस्कटॉपच्या जागी लॅपटॉपचा वापर करत आहेत. अशातच ते बराच काळ लॅपटॉप वर घालवत असतात. यामुळे लॅपटॉपची बॅटरीही दीर्घकाळ टिकणे गरजेचे असते. जर तुम्हीही बराच वेळा लॅपटॉपवर घालवत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असेल तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशा टिप्स देत …

Read More »

खुषखबर, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या आयातीवर बंदी हटविली हार्डवेअर उद्योगाच्या दबावामुळे सरकारने निर्णय मागे घेतला

भारतीयांसाठी एक खुषखबर असून लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या आधीच्या निर्णयापासून केंद्र सरकार मागे हटले आहे. भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. भारतातील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या …

Read More »