Breaking News

Tag Archives: रूपाली चाकणकर

‘निर्धार नारी शक्तीचा’: राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय ‘ निर्धार नारी शक्तीचा’ या घोषवाक्याखालील राज्यस्तरीय मेळावा शुक्रवार १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष …

Read More »

अजित पवार यांनी भर शिबीरात, कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांना लगावला मिश्किल टोला

कर्जत या थंड हवेच्या ठिकाणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंथन शिबीराचा आज शेवटचा दिवस असल्याने समारोपाचे भाषण गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे करत असताना त्यांच्या भाषणा दरम्यान, एका कार्यकर्त्याने दिलेल्या घोषणाबाजीवरून आणि मुंबईतील पक्ष कार्यालयात बसून राहणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्याना आणि मंत्री …

Read More »

सुनिल तटकरे म्हणाले, नव्या विचाराला साथ देतानाच नवपर्वात नवा महाराष्ट्र पूर्व विदर्भातील सहा जिल्हयात संवादाला सुरुवात; नागपूरात पार पडला संवाद मेळावा...

आपल्याला नव्या विचाराला साथ देण्याचे काम करतानाच नवपर्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले. पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, महाराष्ट्रात फुले – शाहू आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारांशी फारकत न घेता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो असे सांगतानाच कॉंग्रेसशी फारकत घेत परकीय …

Read More »

अजित पवार गटांकडून जंयत पाटील कार्यमुक्तः पाटील, आव्हाड यांच्या अपात्रतेसंद्रर्भात तक्रार शरद पवार यांनी केली प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी

रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी पक्षाची परवानगी न घेता राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची आणि मंत्री पदाची शपथ घेतली. तसेच या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सुनिल तटकरे आणि नव्याने कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रफुल पटेल हे ही पक्षाची परवानगी न घेता हजर राहिले. त्यामुळे …

Read More »