Breaking News

आयसीआयसीआय बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा 'इतके' मिळेल व्याज

खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने २ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. नवीन दर ४ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. आयसीआयसीआय बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या बल्क एफडीमध्ये गुंतवणुकीची संधी देते. या एफडीवर ग्राहकांना बँकेकडून ४.७५ टक्के ते ६.७५ टक्के व्याजदर दिला जात आहे. आयसीआयसीआय बँक बल्क एफडीवर जास्तीत जास्त ७.२५ टक्के व्याज देत आहे.

बल्क एफडीवरील व्याजदर

७ दिवस ते १४ दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४.७५ टक्के

१५ दिवस ते २९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४.७५ टक्के

३० दिवस ते ४५ दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.५० टक्के

४६ दिवस ते ६० दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.७५ टक्के

६१ दिवस ते ९० दिवस: सामान्य लोकांसाठी – ६ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६ टक्के

९१ दिवस ते १२० दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के

FD Interest Rate : अ‍ॅक्सिस बँकेची एफडीवरील व्याजदरात कपात, ‘इतके’ घटवले व्याजदर

१२१ दिवस ते १५० दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के

१५१ दिवस ते १८४ दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के

१८५ दिवस ते २१० दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.६५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.६५ टक्के

२११ दिवस ते २७० दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.६५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.६५ टक्के

२७१ दिवस ते २८९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के

१ वर्ष ते ३८९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ७.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२५ टक्के

HDFC Bank Vs SBI Vs ICICI :

एफडीवर बँका देत आहेत ‘इतके’ व्याज, तपासा व्याजदर ३९० दिवस ते १५ महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ७.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२५ टक्के

१५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.०० टक्के

२ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे: सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के

३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे: सामान्य लोकांसाठी – ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.७५ टक्के

Check Also

इंडसइंड बँकेने जाहिर केला डिव्हिडंड नफ्यात १५ टक्के वाढ

इंडसइंड बँकेने गुरुवारी सांगितले की मार्च तिमाहीत तिचा एकत्रित नफा १४.९६ टक्क्यांनी वार्षिक (YoY) वाढून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *