रजनीकांत यांचे चाहते भारतात नाही तर जगभर पसरलेले आहेत. थलैवासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार आहेत. रजनीकांतचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते फुलं आणि दुधापासून अभिनेत्याच्या पोस्टरपर्यंत सर्व काही देतात. त्याच वेळी आता रजनीकांतच्या एका चाहत्याने त्यांचे मंदिर बांधले आहे, जिथे अभिनेत्याची नियमित पूजा केली जाते. समोर आलेल्या माहितीनुसार …
Read More »मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत ‘जेलर’ चित्रपट पाहणार Rajinikanth लखनऊमधील काही धार्मिक स्थळांनाही भेट देणार
सुपरस्टार रजनीकांतचा ( Rajinikanth ) ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने धुमाकूळ घातला. रजनीकांतसह चित्रपटाची संपूर्ण टीम ‘जेलर’च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत रजनीकांत हा चित्रपट पाहणार असल्याचे वृत्त आहे. रजनीकांत लखनौला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आगामी भेटीबद्दल …
Read More »