भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पं.शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली मुख्यमंत्री उध्दव …
Read More »संतूर वाद्याला जगद् विख्यात बनविणारे संतूर वादक पंडित शिवकुमार यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास
काश्मीरच्या संतूर या लोकवाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि आपल्या हळूवार संतूर वादनाने संतूरच्या स्वराची मोहिनी घालणाऱे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संतूरचा एक स्वर कमी झाल्याची भावना संगीतप्रेमीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. प.शिवकुमार शर्मा यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका …
Read More »नेत्रदानास प्रवृत्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी देशभरात नेत्रदान करण्यास इच्छुक नेत्रदात्यांसाठी असंख्य आय बँक कार्यरत आहेत. मात्र, नागरिकांमध्ये नेत्रदानाविषयीची उत्सुकता नसल्याचे दिसून येते. नागरिकांना याकरिता प्रवृत्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. नेत्रदानाच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्हिजन फाऊंडेशन आफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज …
Read More »