Breaking News

Tag Archives: oil companies

तिमाहीत नफा घटूनही ऑइलकडून लाभांश जाहीर प्रति शेअर इतका देणार लाभांश

भारतातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. इंडियन ऑइल प्रति शेअर ५ रुपये अंतरिम लाभांश देणार आहे. इंडियन ऑइलने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर केले.नफा आणि उत्पन्नात घट होऊनही कंपनीने लाभांश जाहीर केला. इंडियन ऑइलने सप्टेंबर तिमाहीत …

Read More »

तेल कंपन्यांना सरकारने दिला पुन्हा दणका कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स वाढला

तेल कंपन्यांना मोठा झटका देत केंद्र सरकारने शुक्रवारी देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो १०,००० रुपये प्रति टनावरून १२,००० रुपये प्रति टन झाला आहे. नवीन दर ३० सप्टेंबर २०२३ पासून म्हणजेच शनिवारपासून लागू झाले आहेत. त्याचबरोबर डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स कमी करण्याचा निर्णय सरकारने …

Read More »