Breaking News

Tag Archives: Mla Praniti Shinde

कालिचरण महाराज या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक

कालिचरण महाराज हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला परिचित आहे. अनेकवेळा कालिचरण महाराजांनी वादग्रस्त विधाने करून आपल्या अडचणी वाढवल्या आहेत तसेच महाराजांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक वेळा त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात आली आहे मात्र आता कालिचरण महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे विधान त्यांनी थेट एका कार्यक्रमात केले आहे. जनतेची …

Read More »

वंचितच्या फारूख अहमद यांचा सवाल, आमदार प्रणिती शिंदे….तेव्हा तुम्ही कुठे होता? जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लीम, दलित, आदिवासी, बहुजनांवर अन्याय अत्याचार

सोलापूर येथील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका केली होती, त्याला जोरदार प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष फारूख अहमद यांनी दिले. फारूख अहमद पुढे बोलताना म्हणाले, जेव्हा देशभर अल्पसंख्याक मुस्लीम, दलित, आदिवासी, बहुजनांवर अन्याय अत्याचार होत होते, तेव्हा तुम्ही कुठे लपला होतात? …

Read More »

नाना पटोले म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपावर ६ तारखेला काँग्रेसची बैठक तर अधिवेशनाआधी… शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित

राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले …

Read More »

आमदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात, पंतप्रधान मोदींचे कवच…गुन्हेगार खासदार बृजभूषणला महिला कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी महिला काँग्रेसचे मुंबईत आंदोलन

कुस्ती फेडरशेनचे अध्यक्ष व भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल करण्यात आले असताना मोदी सरकार मात्र बृजभूषण शरण यांना वाचवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कवच या महिला कुस्तीपटुंसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या गुन्हेगार खासदार बृजभूषणला वाचवण्यासाठी …

Read More »