Breaking News

Tag Archives: investor

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, …महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण दिघा गावातील प्रकल्पाचे भूमी पूजन केल्यानंतर प्रतिपादन

देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ‘मैत्री’ अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे अधिक पसंतीचे ठिकाण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, पेण अर्बन बँकचे पैसे परत करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखा ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम करा

पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहारांमुळे गरीब खातेदार आणि ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे, कोणत्याही परिस्थितीत गरीबांचे पैसे परत मिळाले पाहिजे यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करा,  या जप्त मालमत्तांचा लवकरात-लवकर लिलाव करुन पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील ठेवीदार …

Read More »

गुंतवणूकदारांची गोल्ड ईटीएफमध्ये या वर्षी ३५१५ कोटींची गुंतवणूक आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक

मुंबईः प्रतिनिधी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (गोल्ड ईटीएफ) मध्ये ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) च्या आकडेवारीनुसार, २०२१ च्या पहिल्या ९ महिन्यांत गोल्ड ईटीएफमध्ये एकूण ३,५१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन …

Read More »