Breaking News

Tag Archives: GST Collection increased

जीएसटी संकलनात वाढ, पण कर परतावा ही वाढला ८.९ टक्क्याने मागील वर्षीच्या तुलनेत घट

देशांतर्गत व्यवहारातून मिळालेल्या उच्च महसुलामुळे नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन ८.२ टक्क्यांनी वाढून १.८२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. १ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, केंद्रीय जीएसटी GST (CGST) ३४,१४१ कोटी रुपये, राज्य जीएसटी GST (SGST) ४३,०४७ कोटी रुपये, तर एकात्मिक आयजीएसटी IGST ९१,८२८ कोटी रुपये आणि उपकरातून १३,२५३ कोटी रुपये जमा …

Read More »

GST जीएसटीची टक्केवारी १२.५ टक्क्याने वाढली केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिली माहिती

भारताने फेब्रुवारीमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (GST) मध्ये १.६८ लाख कोटी रुपये जमा केले, जे मागील वर्षाच्या कालावधीपेक्षा १२.५ टक्के जास्त आहेत, असे वित्त मंत्रालयाने १ मार्च रोजी सांगितले. १.६८ लाख कोटी रुपयांवर, फेब्रुवारीचे जीएसटी संकलन जानेवारीतील १.७२ लाख कोटी रुपयांपेक्षा ३.३ टक्के कमी आहे, आता ते १.७४ …

Read More »