Breaking News

Tag Archives: balasaheb thackeray maharashtra bhavan at ayodhya

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ते सकारात्मक

प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु श्री रामच्रंद्राच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार …

Read More »