Breaking News

Tag Archives: सायबर क्राइम

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, या गोष्टी सुरु होणार २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार

सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, …

Read More »

Godrej Interio ने मिळविले सायबर क्राइम मुख्यालयाच्या आधुनिकीकरणासाठीचे कंत्राट सायबर सेल कॉल सेंटरसह कार्यालयीन जागा, केबिन, डिजिटल वर्ग, सेमिनार हॉल, प्रशिक्षण वर्ग, अल्पोपहारगृह, साठवणुकीची जागा, सर्व्हिस रूम, गेम रूम आणि जीम यांचा समावेश आहे

Godrej-Interio

गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉइसने जाहीर केले की, भारतातील घर आणि संस्था विभागांमध्ये आघाडीचा फर्निचर ब्रॅंड असलेल्या त्यांच्या गोदरेज इंटेरिओ ( Godrej Interio ) या व्यवसायाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा मुख्यालयामध्ये सुधारणा, पुनर्नविनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे प्रतिष्ठित कंत्राट मिळविले. या प्रकल्पाची व्याप्ती १.२७ लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली …

Read More »