Breaking News

Tag Archives: राजकीय पक्ष

निवडणूक आयोगाने जारी केली इलेक्टोरलची माहितीः मोठे देणगीदार कोण? न्यायालयाच्या आदेशाचे एसबीआयकडून पालन निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँण्डची माहिती केली जाहिर

बेकायदेशीर ठरलेल्या इलेक्टॉरल बाँण्डच्या माध्यमातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह इतर राजकिय पक्षांना कोणी कोणी आणि किती रूपयांचा निधी बाँण्डच्या माध्यमातून दिला याची सर्वांगीण माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केली. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने अर्थात ECI ने गुरुवारी त्यांच्या वेबसाइटवर स्टेट …

Read More »

राजकीय पक्षांचे वित्तीय लेखा ऑनलाइन अहवाल प्रकाशित करणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी देणगी अहवाल, लेखा परीक्षित वार्षिक लेखा आणि निवडणूक खर्चविषयक विवरण या तीनही प्रकारचे अहवाल सादर करण्यासाठी एक वेबपोर्टल (https://iems.eci.gov.in/) सुरु केले आहे. यामुळे राजकीय पक्ष आता त्यांचे वित्तीय लेखा ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतील. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार आणि भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या पारदर्शकतेच्या …

Read More »