Breaking News

Tag Archives: रब्बी हंगाम

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन रब्बी हंगाम २०२३-२४ मधील शेतकऱ्यांसाठी योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार …

Read More »

शेतकऱ्यांना केंद्र सरकारची दिवाळी भेट, खतांवरील अनुदान सुरूच राहणार शेतकऱ्यांना जुन्या दराने १३५० रुपये प्रति पोती डीएपी मिळणार

  शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. शासनाने रब्बी हंगामासाठी खतांवरील अनुदान मंजूर केले आहे. याचा फायदा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर २२,३०३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ आणि CCEA च्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. …

Read More »