Breaking News

Tag Archives: मालवाहतूक वाहने

टाटा मोटर्स एका कंपनीची दोन कंपनी होणार प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांची निर्मिती दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होणार

भारतासह परदेशातही टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगलीच मागणी आहे. तसेच टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांच्यादृष्टीकोनातून किफायतशीर माणले जाते. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सचा व्यवसाय आणि व्यावसायिक मूल्य वाढविण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेडने तिची प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय दोन स्वतंत्रपणे सूचीबद्ध केलेल्या संस्थांमध्ये डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. डिमर्जरची अंमलबजावणी एनसीएलटी व्यवस्थेच्या योजनेद्वारे …

Read More »