Breaking News

Tag Archives: भारत राष्ट्र समिती

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या प्रचारापासून बंदी घातली होती. आयोगाने केसीआर यांना पक्षाविरोधात केलेल्या कथित “अपमानजनक” टिप्पण्यांबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीवर नोटीस बजावली. ६ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, केसीआर यांनी पत्रकार …

Read More »

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांना ईडीकडून अटक लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वी ईडीची कारवाई

दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १५ मार्च रोजी भारत राष्ट्र समिती (BRS) विधान परिषदेच्या (MLC) सदस्य कलवकुंतला कविता यांना अटक केली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यान्वये तिला अटक करण्यात आली होती. PMLA, 2002 (915 0f 2003) च्या कलम 19 च्या पोटकलम (1) अन्वये मला बहाल केलेल्या अधिकाराचा वापर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, बीआरएस भाजपाची ‘बी’ टीम, तेलंगणा पॅटर्नचा लवकरच…

तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपाची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या …

Read More »