लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आता हळू हळू राजकिय नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकिय दौरे सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे सध्या यवतमाळ दौऱ्यावर गेले होते. तेथे आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘यवतमाळ वाशीम जिंकणार म्हणजे जिंकणारचं असा विश्वास व्यक्त करतानाच. सभेसाठी आलेली प्रचंड …
Read More »धनंजय मुंडे यांनी घेतली आत्महत्याग्रस्त त्या कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी 'त्या' कुटुंबाना तात्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश;आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर वाढतात - धनंजय मुंडे
जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यवतमाळ दौऱ्यावर असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी हे जाहीर केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आधी फोडाफोडीचे…..आता थेट पक्षच पळवला जातोय… पोहरादेवी शपथ बंद दाराआड अमित शाहबरोबरील चर्चेत अडीच अडीच वर्षेच ठरली
शिवसेनेतील फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता सुरुवात केली. तसेच या प्रक्रियेत बंडखोर गटाचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास …
Read More »