मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाचे नेते तथा समर्थक मनोज जरांगे पाटील यांच्या सततच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा खोचक टोला, शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर… मराठ्यांच्या मताशिवाय कुणीही सत्तेत बसू शकत नाही
राज्यात संशयातीत बहुमत मिळूनही महायुतीच्या सत्ता स्थापनेला उशीर झाला. तसेच उशीराने का होईना राज्यातील सत्ता स्थापनेचा मुहुर्त अखेर लागला खरा. पण त्यातही खाते वाटपावरून सत्ता स्थापनेच्या आधीच संदोपसंदी सुरु झाल्याचे चित्र राज्याच्या महायुतीमध्ये सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र महायुतीला खोचक …
Read More »मराठा आरक्षण प्रश्नी उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे का?,
एखाद्या समाजाचा मुख्यमंत्री राज्याला मिळाले, म्हणजे तो संपूर्ण समाज पुढारलेला कसा ?, मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री राज्याला लाभले म्हणून तो समाज पुढारलेला असल्याचे म्हणता येणार नाही?, असा युक्तिवाद मंगळवारी राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच याआधी गठीत केलेल्या आयोगाच्या अहवालात त्रुटी आढळून आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला शैक्षणिक …
Read More »ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय महाविकास आघाडी आणि भाजपा महायुती दोन्ही सारखेच
जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने ट्विटद्वारे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वारंवार भूमिका मांडत आहेत. वंचित बहुजन आघाडीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींसाठी आरक्षण कमकुवत …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, राऊतांना आरोप करण्याशिवाय कामच नाही संजय राऊत यांच्या टीकेवर प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काही काम नाही. अशा प्रकारचे कोण फोन टॅपिंग करत असेल असे अजिबात वाटत …
Read More »मनोज जरांगे पाटील म्हणाले, वाटलं नव्हतं फडणवीस असं वागाल, आता तुमचा सुफडा… मराठ्यांच्या माय माऊलींनी रात्री मुलांला जवळ घेऊन बसा आणि विचार करा
निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वी मराठ्यांना आरक्षण जाहिर करा अन्यथा आम्ही आमची भूमिका आचारसंहितेनंतर जाहिर करू अशी घोषणा मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार आज राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होत राज्यातील आचारसंहिताही आजपासून लागू करण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा सूचक इशारा, आता कासरा कसा ओढतो बघा… आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्या नाही तर तुमचा खेळ संपवलाच म्हणून समजा
माझ्या समाजातील गोरगरीब-पोरांना अधिकारी झालेल बघायचाय, त्यामुळे या तरूण पोरांच भविष्य घडविण्यासाठी मी ही लढाई सुरु केलेली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय या लढाईतून माघार कधीच घेणार नाही असे जाहिर प्रतिपादन करत मला माझ्या समाजाकडून एकच वचन हवंय, कोणाला पटो अथवा नाय पटो पण मी सांगेल तेवढंच करायचं तुम्ही शब्द देणार का …
Read More »स्व.अण्णासाहेब जावळे पाटील मराठवाडा सर्वांगीण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन-मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध
मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज मराठा आरक्षण आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृहात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, आचारसंहिता, ..नाहीतर गणितं बिघडवणार मराठा समाजाला डावलू नका नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल
राज्यातील मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबाबत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचे आवाहन मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना केले. जर राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर तुमची सगळी गणितं बिघडवणार असल्याचा इशाराही आज मनोज जरांगे पाटील …
Read More »प्रविण दरेकर यांची टीका, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ संजय राऊत बघताहेत मलिन झालेली प्रतिमा सावरण्यासाठी राजीनामा देणे केजरीवालांची स्टंटबाजी
भ्रष्टाचारामुळेच अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. त्यांच्या मते जो चेहरा जनतेत दाखविण्याचा होता तो बुरखा फाटलेला आहे. अशावेळी आपली प्रतिमा जनतेच्या मनात मलिन झालीय ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छित असल्याची टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण …
Read More »