Breaking News

Tag Archives: केंद्रीय राज्यमंत्री

नागा मंडईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भुमिपुजन नागालॅण्डमध्ये १० एकरवरावर शेती होणार

नागालँन्डच्या विकासासाठी महत्वाचे पाऊल ठरणा-या नागा मंडई या १० एकरवर उभ्या राहणा-या कृषी बाजारपेठेचे भुमिपुजन करण्यात आले. चुमौकेडिमा जिल्हयातील सेथेकेमा-ए येथे संपन्न झालेल्या या भुमिपुजन सोहळयास नागालँन्डचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज भुमिपूजन करण्यात …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण …

Read More »

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी …

Read More »

जॅक डोर्सींच्या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर प्रत्युत्तर देताना म्हणाले….

शेतकरी विरोधी कायद्यावरून आंदोलन पुकारलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन जीवी, खलिस्तानवादी यासह अनेक विशेषण देत मोदी सरकार आणि भाजपाने या आंदोलनाला चिरडूण टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप करत एका मुलाखतीत म्हटलं की, २०२०-२१ मध्ये भारत सरकारने शेतकरी आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई …

Read More »