Breaking News

Tag Archives: अर्थ मंत्री

आधी फाईली माझ्याकडं अन् नंतर मुख्यमंत्र्यांकडं अजित पवार यांचा वाढता हस्तक्षेप

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून बैठकींचा धडाकाल लावला आहे. तसेच त्यांचा प्रशासकीय कामाजात वाढता हस्तक्षेप पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांकडून येणाऱ्या सर्व फाईल प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तपासल्या जातील. यानंतर मुख्यमंत्र्यांकडे येतील,असा …

Read More »

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णयः स्मॉल सेव्हिंगज् व्याज दरात उद्यापासून वाढ वर्षभरासाठी बचत खात्यात पैसे ठेवल्यास ६.९ टक्के मिळणार व्याज

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज एक परिपत्रक काढत बचत खात्यां अर्थात सेव्हिंगज् खात्यांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठेंवीवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. विशेष म्हणजे हे नवे व्याज दर उद्या १ जुलै अर्थात उद्यापासून लागू होणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहिर करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केल्यानुसार बचत ठेवींवर ४.० …

Read More »