Breaking News

चालू आठवड्यात या कंपन्या जाहीर करणार तिमाही निकाल, पहा यादी या कंपन्या जाहिर करणार तिमाही निकाल

या आठवड्यात म्हणजेच १६-२१ ऑक्टोबर दरम्यान अनेक बँका आणि कंपन्यांचे जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये एचडीएफसी बँक, येस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, सीएट, विप्रो, बजाज ऑटो आदी कंपन्यांचा समावेश आहे. तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या सर्व कंपन्यांची यादी जाणून घेऊया.

या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार

१६ ऑक्टोबर
जियो फायनान्शियल सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, यात्रा ऑनलाइन, करूर व्यास बँक, सीएट, साइएंट डीएलएम लिमिटेड, फेडरल बँक, ग्रासिम इंडस्ट्रीज, इंडबैंक मर्चेंट बँकिंग सर्व्हिसेस आणि आयसीआयसीआय सिक्योरिटीज

१७ ऑक्टोबर
टाटा मेटालिक्स, टाटा एलक्सी, बजाज फायनान्स, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, कॅन फिन होम्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, आयआयएफएल सिक्युरिटीज, हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज, न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज, टीसीआय एक्सप्रेस आणि सिंजीन इंटरनॅशनल.

१८ ऑक्टोबर
विप्रो, बजाज ऑटो, बंधन बँक, इंडसइंड बँक, एलटीआईमाइंडट्री, टीटागढ़ रेल सिस्टम्स, शॉपर्स स्टॉप, टिप्स इंडस्ट्रीज, हेरिटेज फूड्स, एस्ट्रल, आयसीआयसीआय लोम्बार्ड, यूटीआई एएमसी, आयआयएफएल फायनान्स, पॉलीकैब इंडिया आणि झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेज.

१९ ऑक्टोबर
हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, कोफोर्ज, इक्विटास बँक, हॅवेल्स, मेट्रो ब्रँड्स, पीव्हीआर आयनॉक्स, नेस्ले इंडिया, टाटा कॉफी, टाटा कम्युनिकेशन्स, व्होल्टास, अल्ट्राटेक सिमेंट, एमफेसिस, तन्ला प्लॅटफॉर्म, जिंदाल स्टेनलेस, युनायटेड ब्रुअरीज आणि अपडेटर सेवा.

२० ऑक्टोबर
पेटीएम, जेएसडब्ल्यू स्टील, एल अँड टी फायनान्स, हिंदुस्तान झिंक, पूनावाला फिनकॉर्प, अतुल, कजारिया सिमेंट्स, तेजस नेटवर्क्स, सेंचुरी टेक्सटाइल्स, इलेकॉन इंजिनिअरिंग, केफिन टेक्नॉलॉजीज, सीएसबी बँक, आयसीआरए, जेएसडब्ल्यू एनर्जी, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्तान झिंक, जस्ट डायल, लॉरस लॅब्स, लॉयड्स इंजिनियरिंग वर्क्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सेंच्युरी टेक्सटाइल इंडस्ट्रीज आणि कजारिया सिरॅमिक्स.

२१ ऑक्टोबर
येस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आरबीएल बँक, अनंत राज, दोडला डेअरी, कँटेल रिटेल, रोसरी बायोटेक आणि संघी इंडस्ट्रीज.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

EPFO ने दिली पेन्शन धारकांना खुषखबरः वाढीव पेन्शन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व निवृत झालेल्या कामगारांना जास्तीची पेन्शन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *