Breaking News

Tag Archives: vasant more

वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना तिकीट तर बारामतीत पाठिंबा

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात लोकसभा निवडणूकीसाठी आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान राज्यात भाजपाच्या ४५+ च्या स्वप्नांना सुरुंग लावण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला भेटून उमेदवारीही मागितली. परंतु मनसेचे माजी मनसैनिक वसंत मोरे यांनी मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज …

Read More »

सभेआधीच राज ठाकरेंना धक्का, पुण्यातील मनसे कार्यकर्त्ये लवकरच शिवसेनेत पुण्यातील सभे आधीच मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह मराठवाडा येथील कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. तर पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या नेमकी विरूध्द भूमिका घेतली. त्यामुळे पुण्यातील मनसैनिक नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच काही …

Read More »