Breaking News

Tag Archives: semi high speed train

Namo Bharat : आज देशातील पहिली हाय-स्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ देशाला सुपूर्द करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली-मेरठ मार्गावर या प्रकल्पाचे पाच टप्पे आहेत. उद्घाटनापूर्वी या ट्रेनची ट्रायल रन करण्यात आली आहे. याने ताशी 152 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचा आकडा गाठला.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर . पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) पहिली हायस्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ Namo Bharat  देशाला सुपूर्द करणार आहेत. ते सकाळी 11 वाजता दिल्ली-मेरठ मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील साहिबााबाद-दुहाई सेक्शनचे (रेग्युलर रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) उद्घाटन करतील. हा विभाग 17 किलोमीटरचा आहे. यासोबतच काही दिवसांनी रेल्वेने प्रवास दिल्ली …

Read More »

पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर त्वरित महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल आणि प्रकल्प मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात आज …

Read More »