Breaking News

Tag Archives: navratri

नवरात्रीत मुंबईत रोज ५१० घरांची विक्री, राज्य सरकारला घसघशीत महसूल शासनाच्या तिजोरीत ४३५ कोटी जमा

नवरात्रीच्या काळात मुंबई महानगर प्रदेशातील मालमत्ता नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. घरांचा विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारच्या महसुलात चांगली वाढ झाली आहे. नवरात्रीमध्ये झालेल्या मालमत्ता नोंदणीतून ४३५ कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत जमा झाले आहेत. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म नाइट फ्रँकने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती …

Read More »

नवरात्रीच्या मुहुर्तावर अंमलात आणा आर्थिक नियोजनाच्या ९ बाबी आर्थिक स्वातंत्र्यांच्या दिशेने पहिलं पाऊल उचला

मुंबईः प्रतिनिधी नवरात्र आजपासून (७ ऑक्टोबर) सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो. या पूजेबरोबरच जर आपण आपल्या आर्थिक नियोजनाच्या दिशेनं पावले टाकली तर भविष्यात पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक नियोजन म्हणजे आपलं उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचं एक चक्रच असतं. भविष्यात तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी उपयुक्त …

Read More »

राज्यात गणेशोत्सवाचेच नियम नवरात्र उत्सवाला का? भाजपा नेते आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सवापूर्वी मुर्तीकारांना शासन निर्णयाची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता नवरात्रोत्सवाची तयारी झाली असल्याने देवीच्या मुर्ती तयार होण्यापूर्वी शासन निर्णय जाहीर केल्यास त्यांचे संभावित आर्थिक नुकसा होणार नाही. त्यामुळे नवरात्र उत्सवालाही गणेशोत्सवाचे नियम लागू आहेत का? असा सवाल करत यासंदर्भात बैठक घेवून …

Read More »