Breaking News

Tag Archives: Nacho Nacho song

आरआरआर चित्रपटातील या गाण्यामुळे भारताला मिळाला पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार नाचो नाचो या गाण्याला ओरिजनल सॉग्ज वर्गवारीत मिळाला पुरस्कार

कोरोना काळ ओसरल्यानंतर अनेक नवे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होते. त्यातच बाहुबलीच्या अदभूत यशानंतर एस. एस. राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट येत असल्याने अनेकांचे लक्ष त्याकडे लागून राहिले होते. त्यानुसार हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याने हजारो कोटी रूपयांची कमाई केली. तसेच अनेकांनी या चित्रपटाच्या वेगळ्या हाताळणीमुळे सिनेरसिकांबरोबर समिक्षकांनीही पसंती दिली. …

Read More »