नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर . पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) पहिली हायस्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ Namo Bharat देशाला सुपूर्द करणार आहेत. ते सकाळी 11 वाजता दिल्ली-मेरठ मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील साहिबााबाद-दुहाई सेक्शनचे (रेग्युलर रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) उद्घाटन करतील. हा विभाग 17 किलोमीटरचा आहे. यासोबतच काही दिवसांनी रेल्वेने प्रवास दिल्ली …
Read More »