Breaking News

Tag Archives: ईएमयू ट्रेन

Mathura Train Accident : रुळ सोडून प्लॅटफॉर्मवर धावली ईएमयू ट्रेन  मथुरा स्टेशनचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी सांगितले की, सर्व प्रवासी आधीच ट्रेनमधून उतरले होते. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

Mathura Train Accident

मथुरा, 27 सप्टेंबर : दिल्लीतील शकूर बस्ती येथून मंगळवारी मथुरा जंक्शनसाठी निघालेली ईएमयू ट्रेन मंगळवारी रात्री मथुरा जंक्शन प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यापूर्वी रुळावरून घसरली आणि प्लॅटफॉर्मवर चढली. ( Mathura Train Accident ) यादरम्यान समोरील विद्युत खांबाला धडकल्याने मोठी दुर्घटना टळली. दिल्ली बाजूच्या अॅडिंग पॉईंटवर ट्रेन आल्याची माहिती मिळताच स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. …

Read More »