Breaking News

Tag Archives: development

मुख्यमंत्री शिंदे शुभेच्छा देताना म्हणाले, सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया

आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दीपोत्सवाचं हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पुर्ण …

Read More »

राज्यातील उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधांना चालना विकासासाठी ३२ सांमज्यस करार करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाच्य आणि उद्योग वाढीच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी पूर्ण होत आली असून २०१९ पर्यंत पहिले टर्मिनल आणि रनवे तयार होणार आहे. तर मुंबईला राज्याच्या इतर भागाशी जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकचे कामही येत्या …

Read More »

मागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केटचे प्रशिक्षण सुरु करा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शेअर मार्केट व्यवहारासंबंधी कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरु करावा. तसेच कौशल्य विकासाअंतर्गत शेअर मार्केट संबंधी विविध कोर्सेस तयार करावेत असे निर्देश राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शेअर मार्केट संबंधातील प्रशिक्षण वर्ग सुरु …

Read More »