सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०१९ आणि २०२० या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर …
Read More »