गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी …
Read More »नाना पटोले यांची टीका, ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही अदानीच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी …
Read More »प्रियांका गांधी-वड्रा यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ; पण राहुल गांधी मुळे झाले स्तब्ध नंतर मात्र प्रियंका गांधी यांच्यासह इतर खासदारांनी सोडला सुस्कारा
वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वड्रा यांचा विजय झाला. मात्र कालपासून सुरु झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी प्रियांका गांधी आणि इतर काही खासदार लोकसभेत जात होते. नेमक्या त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे ही प्रियांका गांधी यांच्यासोबत होते. त्यावेळी अचानकपणे राहुल गांधी हे पुढे …
Read More »भाजपाचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा
नाला सोपारा येथील विवांता हॉटेलमध्ये विरारचे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख तथा आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी धाड टाकत भाजपाचे नेते विनोद तावडे यांना पैशाच्या बॅगेसह पकडले. तसेच त्यांच्यावर असलेल्या बागेत पैशांची पाकिटे आणि दोन डायऱ्याही सापडल्या. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी …
Read More »नाना पटोले यांचे सूचक विधान, मुंबईला लुटणाऱ्या उद्योगपती अदानीला…. नरेंद्र मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानीला अटक करण्याची राहुल गांधींची मागणी योग्यच
उद्योगपती गौतम अदानी यांनी कंत्राटे मिळवण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपावरून अमेरिकेच्या कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. ही केंद्रातील सरकारसाठी लाजिरवाणी घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने गौतम अदानींना देश विदेशात मोठ्या प्रमाणात कंत्राटे मिळवून देशाला लुटले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून कोणतीही चौकशी न करता मोदी सरकारने …
Read More »अमेरिकन न्यायालयाच्या अटक वॉरंटनंतर राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांचे संरक्षण अदानीला चौकशी सर्वांची झाली पाहिजे पण त्याची सुरुवात अदानीपासून
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील सरकारी वकिलांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केल्याने गुरुवारी राजकीय वादळ उठले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आणि आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाचखोर आहेत. त्याचे “संरक्षण” अदानीला आहे . सोमवारपासून सुरू …
Read More »राहुल गांधी यांचा खोचक सवाल, मोदीजी ५ कोटी कुणाच्या सेफमधून निघाले? भाजपाचे विनोद तावडे यांच्या पैसे वाटपाच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांचा सवाल
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महामंत्री अर्थात महासचिव विनोद तावडे यांच्याकडून नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपयांचे वाटप करण्यात येत असल्याच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच पाच कोटी वाटपाचे प्रकरणाची कुणकुण लागताच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, संपत्ती लुटणारे दोन उद्योगती व शेतकरी, तरुण, महिला यांच्यातील लढाई ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणजे देशात अदानी व मोदी ‘एक आणि सेफ ’
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती व राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची घोषणा ‘एक हैं …
Read More »नितीन गडकरी म्हणाले, राहुल गांधी यांना कोणी गांभीर्याने घेत नाही पंतप्रधान मोदी-बायडनच्या तुलनेवर नितीन गडकरी यांचे वक्तव्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष ज्यो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करणाऱे वक्तव्य केले. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही तुलनाच चुकीची असून लोकांनी राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नये. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नितीन …
Read More »राहुल गांधी यांची एक्सवर पोस्ट म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येतेय… शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियाबाबत सहवेदना, पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन
राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीचा माहोल सध्या सुरु असून निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आव्हानाची पूर्तता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पूर्ण करत भाजपाला प्रति आव्हान दिले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख …
Read More »