Breaking News

Tag Archives: जनता दल (यु)

भाजपाकडून एनडीएतील सहकाऱ्यांसाठी आखली सीमारेषा चंद्राबाबू नायडू आणि नितीनकुमार यांना हवे असलेल्या मंत्री पदाबाबत नकारघंटा

चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदांची मागणी केली आहे. तथापि, भाजपा आपल्या मित्रपक्षांना काही प्रमुख पदे सहजासहजी स्वीकारू शकत नाही आणि संरक्षण, वित्त, गृह …

Read More »

बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर

सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटप …

Read More »

कपिल पाटील यांची मागणी, मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या निर्णयात…

१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय दि. ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत झाला. परंतु शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत निर्णय झालेला नाही, याकडे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांचे लक्ष वेधले आहे. तसेच पत्र देण्यात आले …

Read More »

कपिल पाटील यांचा इशारा: मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, प्रश्न सुटणार नाही

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही तत्काळ जातनिहाय गणना जाहीर करा आणि राज्यातील जातीय विवाद थांबवून आरक्षणाचा गुंता सोडवा अशी मागणी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्रही लिहिले. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी …

Read More »