Breaking News

वाचा : विधानसभेच्या कोणत्या समितीवर कोणा आमदार-मंत्र्यांची प्रमुखपदी नियुक्ती विधान मंडळाकडून समित्यांवरील नियुक्त समिती प्रमुख-सदस्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या विधान सभा आणि विधिमंडळाच्या कामकाजाकरिता निवडूण आलेल्या आमदार आणि विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याची अध्यक्ष पदी नियुक्ती करून काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच या समित्यांवर सर्व पक्षीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. विधिमंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या समित्या आणि समिती प्रमुखांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे….

 • अंदाज समिती- समिती प्रमुख- रणजित कांबळे
 • लोकलेखा समिती- समिती प्रमुख- सुधीर मुनगंटीवार
 • सार्वजनिक उपक्रम समिती-समिती प्रमुख- अॅड.अशोक पवार
 • पंचायत राज समिती-समिती प्रमुख-डॉ.संजय रायमुलकर
 • रोजगार हमी योजना-समिती प्रमुख- मनोहर चंद्रिकापुरे
 • उपविधान समिती-समिती प्रमुख-अॅड.आशीष जयस्वाल
 • अनुसूचीत जाती कल्याण समिती- समिती प्रमुख- श्रीमती प्रणिती शिंदे
 • अनुसूचित जमाती कल्याण समिती-समिती प्रमुख-डॉ.दौलत दरोडा
 • विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती-समिती प्रमुख- शांताराम मोरे
 • महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती-समिती प्रमुख-श्रीमती सरोज अहिरे
 • इतर मागासवर्ग कल्याण समिती-समिती प्रमुख-मंगेश कुडाळकर
 • अल्पसंख्याक कल्याण समिती-समिती प्रमुख-अमिन पटेल
 • मरैाठी भाषा समिती-समिती प्रमुख-चेतन तुपे
 • अशासकिय विधेयके व ठराव समिती-समिती प्रमुख-नरेंद्र भोंडेकर

अधिनियमानुसार संयुक्त समित्या-

सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती-समिती प्रमुख-अजित पवार, अर्थमंत्री

विधिमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती-समिती प्रमुख-अजित पवार

तदर्थ संयुक्त समित्या

ग्रंथालय समिती-समिती प्रमुख-रामराजे नाईक-निंबाळकर, विधान परिषद सभापती.

सह समिती प्रमुख- नानाभाऊ पटोले, अध्यक्ष, विधानसभा

आमदार निवास व्यवस्था समिती-समिती प्रमुख-अशोक चव्हाण, सा.बां,मंत्री

आहार व्यवस्था समिती-समिती प्रमुख-राजन साळवी

धर्मादाय खाजगी रूग्णालयांची तपासणी करणे संयुक्त समिती-समिती प्रमुख-आदिती तटकरे

वातावरणीय बदलासंदर्भातील संयुक्त तदर्थ समिती-समिती प्रमुख- रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती विधान परिषद

सह समिती प्रमुख-नानाभाऊ पटोले, अध्यक्ष विधानसभा.

एड्स रोगावर प्रभावीरित्या आळा घालण्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांची चर्चापीठा समिती.

मुख्य आश्रयदाते-रामराजे नाईक निंबाळकर सभापती विधान परिषद

नानाभाऊ पटोले अध्यक्ष विधानसभा

अध्यक्ष- उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री

 

Check Also

आता राऊतांचे २० हजार कोटी सवलीतेचे आश्वासन पण केंद्राने पैसे दिल्यानंतर १० ते १२ लाख वीज ग्राहकांचे बिले माफ होणार- ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात आलेली वाढीव वीज बिलांमधून नागरिकांना सवलत देण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *