Breaking News

Tag Archives: zeeshan siddhiki

वांद्रे येथील शासकीय वसाहतीचे रूपडे लवकरच बदलणार ! सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पूनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचे रूपडे बदलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा प्रारंभिक भाग म्हणून सद्यस्थितीत या वसाहतीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी आज दिले. वांद्रे …

Read More »

वरळीत सेनेचा तर मातोश्रीच्या अंगणात काँग्रेस झेंडा वांद्रे पूर्व मध्ये सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसचे झीशान सिध्दीकी विजयी

मुंबईः प्रतिनिधी राज्याची संपूर्ण लक्ष वेधून राहीलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे युवानेते तथा ठाकरे घराण्याचे वारसदार आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवित आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मात्र ठाकरे कुटुंबिय रहात असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघ मात्र यंदा शिवसेनेला राखता आला नाही. या परिसरात काँग्रेसचे झीशान सिध्दीकी यांनी विजय मिळविल्याने शिवसेनेला स्वतःचा …

Read More »