Breaking News

Tag Archives: wanchit aaghadi

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »

कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीवरून वंचित आघाडीत धुसफूस स्थानिक उमेदवार देण्याची एमआय़एमची भूमिका

मुंबईः प्रतिनिधी समाजातील वंचित घटकाला राजकिय नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जवळपास २५ हून अधिक छोटे राजकिय पक्ष वंचित आघाडीच्या एकछत्राखाली एकत्रित आले. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्या. बी.जी.कोळसे-पाटील यांना जनता दलाने उमेदवारी जाहीर केल्याने एमआयएम पक्ष नाराज झाल्याने वंचित आघाडीत निवडणूकीपूर्वीच धुसफूस सुरु झाल्याची माहिती …

Read More »

वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर सोलापूर-अकोला येथील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

मुंबई: प्रतिनिधी राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या एकूण ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली असून धनगर समाजाला आजच्या यादीत पाच ठिकाणी तर माळी समाजाला दोन्ही ठिकाणी आणि बौध्द समाजाला चार ठिकाणी तर वडार, होणार, कोळी, कुणबी, मुस्लिम अशा सर्वच …

Read More »