Breaking News

Tag Archives: vinod tawade

राज्यातील १२ हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव शिक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्यात १३०० शाळांपाठोपाठ १२ हजार शाळा बंद करण्याचा घाट शालेय शिक्षण मंत्र्यांनी घातला आहे. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनंतर शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील असा इशारा जनता दल (युनायटेड ) चे आमदार कपिल पाटील देत शिक्षणाच्याबाबत सरकारचे दुटप्पी आणि उदासीन धोरण सरकारचे असल्याचा आरोपही त्यांनी विधान परिषदेत केला. …

Read More »

आम्ही प्रसिध्दीसाठी काम करत नाही अजित पवारांचा विनोद तावडेंना टोला

नागपूर : प्रतिनिधी विधानसभेत असलेले जे कोणी आहेत. त्या सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यानुसार इथे असलेले आम्ही हे फक्त जाहीरातीसाठी किंवा प्रसिध्दीसाठी बोलत नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना लगावला. तीनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूबीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण …

Read More »