Breaking News

Tag Archives: udayanraje bhosale

मराठा आरक्षणासाठी देवेंद्रच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन तर पवारांवर शरसंधान भाजपा खासदार उदयनराजेंची टीका

सातारा : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकविण्यात सध्याचे राज्य सरकार अपयशी ठरल्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो असे आवाहन भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे यांनी करत ती मोठी माणसे आहेत, ते मराठा स्ट्राँगमॅन म्हणून ओळखली जातात त्यांच्याकडून मराठा समाजाला न्याय मिळणार नसल्याचे …

Read More »

उदयनराजेंनी लाचारी दाखवून दिली गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

मुंबईः प्रतिनिधी उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून दिल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नामदार नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले …

Read More »

शिवसेना नाव देताना छत्रपतींच्या वारसांना विचारले होते का? वड्याला नाव देताना कुठे गेला होता मान उदयनराजे भोसलेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

पुणेः विशेष प्रतिनिधी वादग्रस्त ठरलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, अशा प्रश्नांची सरबती शिवसेनेवर करत शिवसेनेचे नाव बदलून …

Read More »

उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ४ लाख ८३ हजार मतांनी विजयी

मुंबईः प्रतिनिधी सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ …

Read More »

अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीची अधिसूचना जाहीर १५ हजार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा पुरविण्याची अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज सकाळी जाहीर केला. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून १५ हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. भारत निवडणूक …

Read More »

पवारांच्या भेटीनंतर उदयनराजे भाजपात जाहीर प्रवेश करणार मोदींच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा

पुणे-मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून सत्तेत राहता यावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या मनधरणीला बगल देत सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या भेटीनंतर …

Read More »

माथाडी कामगारांना लुटणारा कि साताराला अविकसित ठेवणारा ? साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

साताराः प्रतिनिधी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्याचे आगळेवेगळे स्थान आहे. त्यातच साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज रहात असल्याने येथील स्थानिक राजकारणाबाबत राज्यातील जनतेला नेहमीच उत्सुकता लागू राहीली आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून छत्रपतींचे वंशजांकडे लोकप्रतिनित्व असूनही जिल्ह्याचा विकास झालेला नाही तर याच भागातील माथाडी कामगारांच्या नावावर स्वतःचे घर …

Read More »

जनताच माझा पक्ष निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम

मुंबईः प्रतिनिधी जनताच माझा पक्ष आहे. जोपर्यंत जनतेला मी निवडणूक लढवावी, असे वाटते तोपर्यंत मी निवडणूक लढवणार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी आपल्याला पक्षाने उमेदवारी देवो अथवा ना देवो, आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, असल्याचे सूचित केले. मंगळवारी खासदार उदयनराजे मंत्रालयात आले होते. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »