Breaking News

Tag Archives: tv serial

सुप्रिया गाणार साईबाबांचे गुणगान सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत सुप्रियाही बनली गायिका

मुंबई: प्रतिनिधी सुप्रिया पिळगावकर हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना चांगलंच परिचयाचं आहे. सहजसुंदर अभिनय कौशल्याच्या बळावर सुप्रिया यांनी छोट्या पडद्यावरील चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘क्षितीज ये नहीं’, ‘तू तू मैं मैं’, ‘कभी बीवी कभी जासूस’, ‘तू तोता मैं मैना’, ‘कडवी खट्टी मीठी’, ‘राधा की बेटियां कुछ …

Read More »

‘बाप माणूस’ बनून येताहेत रवींद्र मंकणी

मुंबई: प्रतिनिधी आजही रवींद्र मंकणी हे नाव उच्चारताच चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये धीरगंभीर भूमिका प्रचंड ताकदीने साकारणारे दमदार अभिनेते ही छबी अनाहुतपणे डोळ्यांसमोर उभी राहते. एखादी मालिका, चित्रपट किंवा नाटक स्वीकारताना चाेखंदळपणे कथानक आणि व्यक्तिरेखेची निवड करण्याच्या सवयीमुळेच मंकणी यांनी आजवर साकारलेल्या सर्वच भूमिका रसिकांच्या मनात घर करणाऱ्या ठरल्या. याच …

Read More »