Tag Archives: transport minister

प्रताप सरनाईक यांची माहिती, दहिसर टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो.  तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन …

Read More »

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही ६० वर्षावरून ९८ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा निर्धार, अनाधिकृत बाईक टॅक्सी वर निरंतर कारवाई चालू राहील उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी सुरु असली तरी कारवाई

राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई -बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी. *तथापि, शासनाच्या आदेशाला न जुमानता परवान्या शिवाय अनाधिकृत पणे बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो ,ओला, उबर या सारख्या कंपन्या* वर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्याने कारवाई सुरू राहील, …

Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन, अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा

विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने अधिकारांबरोबरच जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. पदोन्नत अधिकाऱ्यांनी राज्यात रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू रोखण्यावर भर देण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करा अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक …

Read More »

कोकणनगर गोविंदा पथकाला विश्वविक्रमी १० थर लावल्याने २५ लाखांचे बक्षिस संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात प्रताप सरनाईकांकडून २५ लाखाचे बक्षिस

दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने दही हंडी उत्सवाचे आयोजन वर्तकनगर येथे करण्यात आले. या उत्सवात कोकणनगर दही हंडी पथकाने दहा थर लावले. आतापर्यंतची सर्वात जास्त थर लावत एक वेगळाच विक्रम स्थापित केला. त्यामुळे संस्कृती युवा प्रतिष्ठानचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखाचे बक्षिस कोकणनगर पथकास जाहिर केले. …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, रक्षाबंधनमुळे एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान १३७.३७ कोटींचे उत्पन्न

यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी विद्यार्थी सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची ही संधी

शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत  रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना  जारी होईल, अशी माहिती परिवहन …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटी महामंडळ यात्री ॲप आणणार एसटी बरोबरच प्रवाशी वाहतूकीसाठी यात्री ॲप बनविणार

चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मार्फत सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात आयोजित केंद्र व राज्य शासनाच्या प्रवासी वाहतुकीविषयी ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ ऑगस्ट पासून एसटीच्या डिझेल खरेदीवर सवलत सुरू… तेल कंपन्यांनी सुरु केलेली सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, त्यानुसार १ ऑगस्ट …

Read More »