Breaking News

Tag Archives: tmc

आता महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांना ईडीची नोटीस

सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीला २८ मार्च रोजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या TMC महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना परदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळाने दिले. ४९ वर्षीय तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांना यापूर्वीही केंद्रीय …

Read More »

राहुल गांधी यांच्या त्या विधानावरून पंतप्रधान मोदींचा निशाणा; टीएमसीकडून तक्रार दाखल

लोकसभा निवडणूकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात या रणधुमाळीचा धुराळा अद्याप उडायला सुरुवात झालेली नसली तरी दक्षिण भारतातील केरळ, तामीळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात झालेली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मेव्हणीने सीता सोरेन यांनी झारखंड …

Read More »

Security Breach प्रकरणी विरोधक आक्रमकः १५ खासदार निलंबित

संसदेत दोन तरूणांनी घुसखोरी करत आंदोलन लोकसभेच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तानाशाही नही चलेगी आणि भारत माता की जय अशा घोषणा देत आंदोलन केले. यावरून आणि संसदेची अभेद्य Security Breach (सुरक्षेतील) त्रुटीवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा …

Read More »

आता शिवाजी महाराज हॉस्पीटलमधील मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला आता शिवाजी महाराज हॉस्पीटलमधील १८ मृत्यूचा अहवाल २५ तारखेपर्यंत सादर करा

ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात शनिवार १२ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते रविवार १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८.३० वा. या १० तासांच्या कालावधीत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची योग्य ती चौकशी करून पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी शिफारस व …

Read More »

भाजपाकडून द्रोपदी मुर्म तर विरोधकांचे यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुर्म झारखंडच्या माजी राज्यपाल

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या पदासाठी बिगर भाजपेतर पक्षाकडून योग्य उमेदवार मिळावा यासाठी सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. अखेर आज झालेल्या बैठकीत भाजपाचे माजी केंद्रिय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्ंहा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर भाजपाकडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्म यांचे निश्चित …

Read More »

विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी ट्विट करत दिली ‘ही’ माहिती राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आल्यानंतर देशातील भाजपातेर पक्षांच्या सर्व विरोधी पक्षांची बैठक आज पार पडली. याबैठकीत शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीतील उमेदवारीसाठी धरला. त्याचबरोबर काँग्रेससह इतर पक्षांनीही त्यांच्या नावावर सहमती दर्शविली. परंतु या भाजपातेर पक्षांच्या …

Read More »

भाजपाच्या टिबरेवाल यांच्यावर ५८ हजारांनी मात करत ममता बँनर्जी विजयी भवानीपूर मतदारसंघ पोटनिवडणूक

कोलकाता: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधून ममता बँनर्जी आणि तृणमुल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळापासून अनेक यंत्रणा राबत होत्या. मात्र ममता बँनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यातरी तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळविला. मात्र कायद्याप्रमाणे सहा महिन्यात विधान परिषद किंवा विधानसभेवर बँनर्जी यांना निवडूण येणे गरजेचे असल्याने अखेर भवानीपूर …

Read More »

प्रशांत किशोर आणि शरद पवार भेट: उद्या दुपारी विरोधी पक्षांची बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राजकिय निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून उद्या भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार असून सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम शरद …

Read More »

ठाणे महापालिकेतील पीएफ घोटाळयाची चौकशी करा आ. आव्हाड यांची मागणी

ठाणेः प्रतिनिधी ठाणे महानगर पालिकेने साफ सफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आणत सदर घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या कंत्राटदारांनी पीएफ (भविष्य निर्वाह निधी) चे पैसे भरल्याच्या पावत्या जमा केल्याशिवाय त्यांना देयके दिली जाऊ नयेत, असा नियम …

Read More »