Breaking News

Tag Archives: teachers day

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ मुंबईतील एक तर बीडमधील दोन शिक्षकांना राष्ट्रपतींकडून प्रदान

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षक दिनी दिला शिक्षकांना ‘हा’ दिलासा राष्ट्रीय कर्तव्ये आणि जबाबदारीची काम सोडून इतर कामे कमी करणार

मागील काही वर्षापासून राज्यातील शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामासह इतरही अनेक अशैक्षणिक कामांच्या जबाबदाऱ्या राज्य सरकारकडून सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांकडून आणि त्यांच्या संघटनांकडून अशैक्षणिक कामे करत राहीलो तर शैक्षणिक कामे कधी करणार असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय …

Read More »

यंदाचा शिक्षक दिन साजरा होणार सोशल माध्यमांवर “Thanks A Teacher “ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, रविद्रनाथ टागोर यांच्यासह माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त यंदा “Thanks A Teacher” हे अभियान सोशल मिडियाच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. …

Read More »