Breaking News

Tag Archives: tata group

‘आयफोन’ची निर्मिती आता भारतात टाटा ग्रुप करणार तैवानची कंपनी विस्ट्रॉनशी करार; आयफोनची निर्मित टाटा करणार

तंत्रज्ञानात संपूर्ण जगभरात दबदबा असणाऱ्या चीनला भारताने मोठा झटका बसला आहे, कारण आता भारतामध्ये आयफोनची निर्मिती होणार आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणार आहे. टाटा समूहाने भारतात आयफोन असेंबल करणारा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला आहे.अॅपल पुरवठादार विस्ट्रॉनचा कारखाना ताब्यात घेण्याचा करार शुक्रवारी अंतिम झाला. समोर आलेल्या माहितीनुसार विस्ट्रॉनच्या संचालक मंडळाने …

Read More »

या आठवड्यात गुंतवणूकदारांना या कंपन्या देणार लाभांश टीसीएस, टाटा समूह या कंपन्यांसह या कंपन्याकडून वाटप

चालू आर्थिक वर्षाची दुसरी तिमाही पूर्ण झाली असून तिसरी तिमाही ऑक्टोंबर महिन्यापासून सुरू झाली आहे. यासोबतच शेअर बाजारातील कंपन्यांच्या नव्या तिमाही निकालांचा हंगामही सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात, टाटा समूहाच्या टीसीएसने नवीन निकालांचा हंगाम सुरू केला. आता नवीन आठवड्यात लाभांशाची प्रक्रिया सुरू होत आहे आणि गुंतवणूकदारांसाठी नवीन कमाईच्या संधी खुल्या …

Read More »

टाटांनी एअर इंडियाचा ताबा घेतला, एअर इंडियाची ६९ वर्षांनंतर घरवापसी हस्तांतरणापूर्वी चेअरमन चंद्रशेखरन यांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री सीथारामन यांची भेट

मराठी ई-बातम्या टीम देशातील १.२ लाख कोटी रुपयांच्या विमान उद्योगात यावर्षी मोठा बदल झाला आहे. सरकारी कंपनी एअर इंडिया २७ जानेवारी २०२२ पासून खाजगी झाली आहे. टाटा सन्सने अधिकृतपणे एअर इंडिया ताब्यात घेतली आहे. यानंतर टाटा देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी बनली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एअर इंडिया हस्तांतरित …

Read More »

एचडीएफसीने रिलायन्सला मागे टाकले, टाटा समूह दुसऱ्या क्रमांकावर मार्केट कॅपमध्ये चांगलीच वाढ

मुंबईः प्रतिनिधी एचडीएफसी समूह आता मार्केट कॅपच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. एचडीएफसीने रिलायन्स समूहाला मागे टाकले आहे. एचडीएफसी समूहाचे मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, तर रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप १५.२४ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्सच्या समभागांना फटका शेअर बाजारातील सततची घसरण आणि गुरुवारी रिलायन्स …

Read More »