Breaking News

Tag Archives: sudhesh jadhav

मूर्ती दहन… सर्जनशील लेखक आणि कलावंत सुदेश जाधव यांची खास कथा

काश्या म्हाताऱ्याच्या अंगणात तुडुंब गर्दी भरली होती. अंगणात पूर्ण भयाण शांतता. म्हाताऱ्याचा जीव कशात तरी अडकला होता. म्हाताऱ्याला कांदा भजी आवडायचे म्हणून गावच्या सरपंचाने एका प्लेटीतून कांदाभजी आणलेले. उशाला तसेच पडून होते. भजीला वास सुटला पण म्हाताऱ्याचा जीव काय सुटेना. म्हाताऱ्याला काहीतरी सांगायचं होतं पण म्हातारा काय तोंड उघडेना. म्हाताऱ्याला फणसाच्या  गऱ्याचा वास …

Read More »

खालुबाजा एका सनई वाजंत्री कलाकाराची कथा-लेखक सुदेश जाधव

खाडीच्या पलीकडे खालूबाजाचा जोर जोरात आवाज येऊ लागला तसा रंग्याच्या हाताला घाम सुटू लागला. रंग्या दारात बसून खालुबाजाचा येणारा आवाज आणि झुडपातून उडणारा गुलाल जणू आपल्या तोंडावर उडतो आहे असा भास कारित कर्कश सनई ऐकत राहिला. सनई चा आवाज त्याच्या कानातून आरपार जात होता. सनई वाजवणारा जेंव्हा फरफरत वाजवायचा तेंव्हा …

Read More »