Breaking News

Tag Archives: subhash deshmukh

सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली. शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम …

Read More »

कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन पट नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे १ हेक्टर पर्यंत नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांचे ते पीककर्ज माफ करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्जच घेतले नाही त्यांना शासकिय मदतीप्रमाणे तीन पट नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पूरग्रस्त भागात करण्यात येत असलेल्या कामाचा आढवा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक …

Read More »

शेतकऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांमधील कॉप शॉपमधून शेतमाल विकावा

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी  अटल महापणन विकास अभियाना अंतर्गत राज्यातील शहरी भागातील  सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आला असून शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचतगट यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे  आवाहन सहकार व …

Read More »

दुष्काळामुळे साखरेच्या उत्पादनात घट होणार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबईः प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार असला तरी राज्यातल्या जनतेला कमतरता भासणार नसल्याचा दिलासा सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. त्याचबरोबर जे कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिला नाही अशा ११ कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणीही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना करणार त्यांनी …

Read More »