Breaking News

Tag Archives: student agitation

MPSC ने अखेर विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे माघार घेत केली मागणी मान्यचे ट्विट सुधारित परीक्षा योजना, अभ्यासक्रम २०२५ पासून

कोरोना काळापासून MPSC कडून जाहिर करण्यात आलेल्या सुधारीत परिक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सातत्याने विरोध दर्शवित पुण्यात आंदोलन केले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत MPSC प्रशासनाला विनंती करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानुसार विनंती पत्रही देण्यात आले. तरीही याबाबतचा सुधारीत निर्णय …

Read More »

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संचालक सोमण सक्तीच्या रजेवर मुंबई विद्यापीठाने पत्रक काढल्यानंतरच आंदोलकांची माघार

मुंबई: प्रतिनिधी आपल्या विविध मागण्या आणि स्त्रीयांबद्दल सोशल मीडियातून अपमानास्पद टिपणी करणारे मुंबई विद्यापीठ अकॅडमी ऑफ थिअटर आर्ट (एमटीए) चे संचालक योगेश सोमण यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल अखेर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. सोमण यांच्या या सततच्या टीपण्णीमुळे त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये …

Read More »